Assembly election: शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचा 'चिलीम' म्हणून उल्लेख, अजितदादांच्या उमेदवाराच्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी?

Maharashtra Assembly election update: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध गटांमध्ये सतत मतभेद दिसून येत आहेत, विशेषतः शरद पवार आणि अजित पवार गटांमध्ये होत असलेले वाद हे आगामी निवडणुकांच्या रणांगणात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar candidate addresses a rally, stirring debate with comments on the Tutari symbol of the Sharad Pawar groupesakal
Updated on

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशा राजकीय पक्षांमध्ये प्रचाराचा रंग गडद होत आहे. मात्र या प्रचाराच्या रणधुमाळीत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी काही राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्यास प्राधान्य देत आहेत. नुकतेच अजित पवार गटाचे उमेदवार नजीम मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हाला ‘चिलीम’ असे संबोधल्याने या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.