Sharad Pawar: महाराष्ट्रात होणारे प्रकल्प मोदींनी गुजरातला कसे नेले? रतन टाटांबाबत बोलताना शरद पवारांनी सांगितले पडद्यामागे काय घडले?

Sharad Pawar Vs Narendra Modi: यंदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरातूनच आव्हान मिळाले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रावदीतून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत.
Sharad Pawar Narendra Modi
Sharad Pawar Narendra ModiESakal
Updated on

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरातूनच आव्हान मिळाले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रावदीतून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत.

काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज बारामतीमध्ये शरद पवार यांनी युगेंद्र यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी बेकारी, कारखानदरी आणि उद्योग-धंद्यांबाबतही भाष्य केले. यावेळी त्यांनी रतन टाटा यांच्या कार्याचे कौतुकही केले. यासह मोदींनी महाराष्ट्रात होणार एक प्रकल्प गुजरातला कसा नेला यावरही भाष्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.