Anil Deshmukh: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ! माजी मंत्र्याने घेतली माघार, आता मुलगा लढणार

Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पहिल्या यादीत अनिल देशमुख यांना काटोलमधून उमेदवारी मिळाली आहे, पण त्यांचे पूत्र सलिल देशमुखही येथून इच्छुक होते.
Salil Deshmukh
Salil DeshmukhEsakal
Updated on

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा नेते सलिल देशमुख हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

सोमवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता बाजार समिती काटोल येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सलिल देशमुख काटोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करतील.

अनिल देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे मुलगा सलिल देशमुख रिंगणात उतरले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.