Seat Sharing: MVA मधील जागा वाटपाचा वाद कसा मिटणार? शरद पवारांनी सांगितला प्लॅन 

Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे, पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष अनेक जागांवर आमने-सामने आले आहेत.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiEsakal
Updated on

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे, पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष अनेक जागांवर आमने-सामने आले आहेत. याबाबत महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू आहे.

राज्यातील अनेक जागांवर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. यावर राष्ट्रवादी-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी एक प्लॅन सुचवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.