Shirol : उद्यानसम्राट आमदारकीच्या आखाड्यात! राजू शेट्टींच्या घरच्या मतदारसंघात काँग्रेसने खेळला हुकमी एक्का

Shirol Assembly Election : ऊस आंदोलनाच्या माध्यमातून शिरोळ तालुका हा माजी खासदार राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला झाला.
Shirol Assembly Election Ganpatrao Patil
Shirol Assembly Election Ganpatrao Patilesakal
Updated on
Summary

शिरोळ विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला, मात्र या बालेकिल्ल्यास शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रथम सुरुंग लावला.

-डी. आर. पाटील

शिरोळ : विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीकडून दत्त उद्योग समूहाचे (Datta Industries Group) प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांना उमेदवारी दिल्याने शिरोळ तालुक्यात मोठी चुरस निर्माण होणार आहे. दहा वर्षानंतर काँग्रेस पक्षाचा हात मतदार संघात पुन्हा दिसणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.