Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

cm eknath shinde: महायुतीमध्ये भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी शिवसेनेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. महायुतीमध्ये अजूनही काही जागांवरुन एकमत होत नसल्याची माहिती आहे.
eknath shinde
eknath shinde sakal
Updated on

Assembly Election 2024: मनसेने आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर त्यापाठोपाठ आता शिवसेनेने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची पहिली यादी पक्षाने रात्री ११.३० वाजता जाहीर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.