1990 च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात कोकणात शिवसेनेचं भगवं वादळ धडकलं अन् राजापुरात फडकवला यशाचा झेंडा

Shiv Sena chief Balasaheb Thackeray : कोकणात निर्माण झालेल्या भगव्या लाटेत १९९० मध्ये राजापूर मतदारसंघातून (Rajapur Constituency) शिवसेनेकडून चंद्रकांत नार्वेकर यांना उमेदवार दिली गेली.
Shiv Sena chief Balasaheb Thackeray
Shiv Sena chief Balasaheb Thackerayesakal
Updated on
Summary

१९९५ मध्ये अलोट गर्दीत झालेल्या या सभेत बाळासाहेब ठाकरेंनी पेरलेल्या भगव्या आणि हिंदुत्ववादी विचारांनी राजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीयदृष्ट्या परिवर्तन केले.

Rajapur Constituency Politics : १९६० च्या दशकापासून कोकणावर काँग्रेससह (Congress) जनता दलाचे वर्चस्व होते. मात्र, १९९० च्या दशकात मुंबईसह कोकणात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे भगवे वादळ येवून धडकले. सेनेच्या या भगव्या वादळाला सुरुवातीला फारसे यश मिळाले नसले तरीही, आगामी राजकारणाची नांदी त्या निवडणुकीने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.