Vidhan Sabha Election : जुन्या शिलेदारांवरच शिंदेशाहीची भिस्त; खासदार, आमदारांच्या कुटुंबीयांनाही लागली लॉटरी

Shivsena Candidate First List : राज्यात सत्ताधारी महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी काल रात्री प्रसिद्ध केली.
 Shivsena Candidate First List
Shivsena Candidate First Listesakal
Updated on

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी काल रात्री प्रसिद्ध केली. मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी जुन्या शिलेदारांवर विश्वास दाखविताना त्यांना मैदानामध्ये उत्तरविले आहे.

खुद्द मुख्यमंत्री शिंदे हे कोपरी पाचपाखाडी येथून निवडणूक लढणार आहेत. पहिल्या यादीमध्ये गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), अभिजित अडसूळ (दर्यापूर), संजय राठोड (दिग्रस), संतोष बांगर (कळमनुरी), अब्दुल सत्तार (सिल्लोड), प्रताप सरनाईक (ओवळा माजीवडा), दादाजी भुसे (मालेगाव बाह्य), तानाजी सावंत (परांडा) आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.