Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

Eknath Shinde: भाजप कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही एवढंच काय तर त्यांना विरोधीपक्षनेते पदही दिलं जाणार नाही.
Sanjay Raut
Sanjay RautESakal
Updated on

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या रिमोट काॅग्रेसकडे आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती, यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत म्हणाले की, कोणाचा रिमोट कोणाकडे आहे हे जनतेला माहित आहे. तुम्ही आमच्यातून फोडून ज्या लोकांना नेले त्यांचाच रिमोट भाजपकडे आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, एवढंच काय तर त्यांना विरोधीपक्षनेते पदही दिलं जाणार नाही, कारण 23 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे.

Sanjay Raut
Asaduddin Owaisi : भाषण सुरु असतानाच ओवैसींना पोलिसांची नोटीस, सांगितले 'हे' कारण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.