Shivsena AB Form: ठाकरेंच्या शिवसेनेनं दिले 'या' उमेदवारांना AB फॉर्म; वाचा यादी

शिवसेना ठाकरेंच्या पक्षानं उमेदवारांना AB फॉर्म दिले आहेत, यावरुन त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
Shivsena AB form
Shivsena AB form
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. पण तत्पूर्वी शिवसेना ठाकरेंच्या पक्षानं उमेदवारांना AB फॉर्म दिले आहेत, यावरुन त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यामध्ये आज १५ उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्थात मातोश्रीवर या AB फॉर्म्सचं वाटप करण्यात आलं. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

Shivsena AB form
Maharashtra Vidhan Sabha: दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अन् दोन राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागा वाटपात कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.