Sanjay Raut On Meeting Amit Shah : त्यांनी बाप दाखवावा नाहीतर... शाह भेटीच्या चर्चेवर राऊतांचे उत्तर, व्यक्त केली वेगळीच शंका

Sanjay Raut On Seat Sharing Dispute in MVA : आमची भूमीका आहे की महाराष्ट्रात आम्ही एकत्र राहिलं पाहिजे आणि या संविधान विरोधी शक्तींचा, महाराष्ट्रावर लुटणाऱ्या शक्तींचा पराभव आम्ही एकत्र राहून करू असेही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Amit Shah
Sanjay Raut on Amit Shahesakal
Updated on

महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे. यादरम्यान काही जागांवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रस यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुक लढण्याच्या पवित्र्यात असल्याची चर्चा देखील सुरू होती. यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत हे भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना भेटल्याचे वृ्त्त समोर आले होते. दरम्यान आता खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.