इस्लामपूर : राज्याची सत्ता चुकीच्या लोकांकडे आहे. लौकिक घसरलेले राज्य सावरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यांच्या हातात सत्ता ठेवायची की नाही, हे लाडक्या बहिणी व भावांनी ठरवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे केले.