Mohol Assembly Election 2024 : अखेर मोहोळ विधानसभेचा सस्पेन्स संपला, सिद्धी कदम महाविकास आघाडीच्या उमेदवार

Mohol Assembly Election 2024 : मोहोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यावर सिद्धी रमेश कदम यांच्या उमेदवारीसाठी शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सोमवारी त्यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची तयारी आहे.
Mohol Assembly Election 2024
Mohol Assembly Election 2024sakal
Updated on

मोहोळ : गेल्या पंधरा दिवसा पासून मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असा असलेला सस्पेन्स अखेर रविवारी दुपारी संपुष्टात आला. सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी जाहीर होताच शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान सोमवारी सकाळी सिद्धी कदम यांचा उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीया कडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.