Sillod Assembly constituency 2024: मंत्री अब्दुल सत्तारांच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमापासून भाजप पदाधिकारी दूर..! लोकसभेतील पराभव जिव्हारी

Vidhan Sabha Elections 2024: सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. लोकसभेतील पराभवामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Sillod Assembly Elections 2024
Sillod Assembly Elections 2024sakal
Updated on

सिल्लोड: जालना लोकसभेतील पराभव भाजप पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला असून, त्यामुळे ज्यांच्याविरोधात आतापर्यंत राजकारण केले, त्यांच्या दावणीला जायचे कसे? असा प्रश्न भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पडलेला असताना आता सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप हा राजकीय सत्तासंघर्ष टोकाला पोचला आहे. याचा फायदा कोणाला व नुकसान कोणाचे, याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.