Police Duty :विधानसभेसाठी जिल्ह्यात १० हजार पोलिसांचा बंदोबस्त

जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा बलाच्या १३ तुकड्या; पोलिसांसमवेत अडीच हजार होमगार्ड
Police Duty
Police Duty sakal
Updated on

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपून आता अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी, निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे उल्लंघन होवू नये, आदर्श आचारसंहितेचे सर्वांनीच पालन करावे, यासाठी शहर- जिल्ह्यात तब्बल दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.