'मविआ'त काँग्रेस पक्षाची मुस्कटदाबी; दहा वर्षांत काँग्रेस 11 वरून तीन जागांवर, राष्ट्रीय पक्षावर संघर्षाची वेळ

Solapur Assembly Elections 2024 Congress : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ११ मतदारसंघात ११ उमेदवार दिले.
Congress
Congressesakal
Updated on
Summary

महायुतीमध्ये भाजपने मनमानी करीत सहा जागा मिळविल्या. तर महाविकासआघाडीत काँग्रेस पक्षाची मुस्कटदाबी झाली आहे.

सोलापूर : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत (Solapur Assembly Elections) २०१४ मध्ये ११ मतदारसंघात ११ उमेदवार दिलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाला २०२४ च्या निवडणुकीत मात्र केवळ तीन जागांसाठी संघर्ष करावा लागला. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस जागा मिळविताना वाटाघाटीत कमी पडल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.