यंदाचा गळीत हंगाम पंधरा दिवस लांबणीवर पडणार; विधानसभा निवडणुकीचा फटका, साखर कारखानदार उतरले रिंगणात

Sugarcane Season Assembly Elections : राज्यात २०२ साखर कारखान्यांनी (Sugar Factories) ऊस गाळपासाठी (Sugarcane Season) परवाना मागितला आहे.
Galit Hangam
Sugarcane Season Assembly Electionsesakal
Updated on
Summary

चंदगड, गडहिंग्लज, आजरा, कागल तालुक्यातील बहुतांशी ऊस कर्नाटकमधील साखर कारखान्यांकडून तोडला जाऊ शकतो.

कोल्हापूर : राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) धामधुमीमुळे यंदाचा गळीत हंगाम किमान दहा ते पंधरा दिवस लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष रिंगणात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.