रोहित पाटलांच्या अडचणी वाढल्या; मतदारांना पैसे वाटप करतानाचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Tasgaon-Kavathe Mahankal Assembly Constituency : निवडणूक विभागातील शिवप्रसाद भिसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
Tasgaon-Kavathe Mahankal Assembly Constituency
Tasgaon-Kavathe Mahankal Assembly Constituencyesakal
Updated on
Summary

आतापर्यंत सुमारे शंभर कुटुंबांमध्ये हे पैसे व फराळाची पाकीट वाटप केले आहे, असे काढण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कबूल केल्याचे दिसून येत आहे.

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे (Tasgaon-Kavathe Mahankal Assembly Constituency) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटप होत असल्याचा प्रकार संजय पाटील (Sanjay Patil) समर्थकांनी उघडकीस आणला. या प्रकरणी सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील व बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.