धाराशिव : ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का अन् या चिन्हावर मारा शिक्का’ जुन्या काळात प्रचार करताना प्रत्येक मतदाराच्या कानावर पडणारे हे वाक्य आता कालबाह्य झाले आहे. त्या काळात मतदानासाठी मतपत्रिका व त्यावर शिक्का मारून मतदान केले जायचे; परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मतदार एका क्लिकवर मतदानाचा हक्क बजावत असल्याने २००४ च्या निवडणुकीपासून शिक्का कालबाह्य झाला.हेही वाचा