Chh.Sambhajinagar Assembly election 2024 : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात समस्यांचे बुरूज

Chh.Sambhajinagar Vidhan sabha election 2024 : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शहरी व ग्रामीण समस्यांचा सामना करावा लागतो. येथे मतदारांची संख्या मोठी असून या भागात विकासासाठी महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करणे आवश्यक आहे.
Chh.sambhajinagar Vidhan Sabha Election
Chh.sambhajinagar Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : साधारणपणे ४० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ आता विस्तारत थेट शहराबाहेर पोचला. शहरी आणि ग्रामीण अशी रचना असलेला हा मतदारसंघ शहरी नागरी समस्यांपासून ग्रामीण भागातील अगदी पायाभूत समस्यांनी वेढलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.