कोथरूड विधानसभा : चंद्रकांत पाटील (भाजप)
जितेंद्र मैड
पुणे महापालिकेपासून दिल्लीपर्यंत सत्ता, केंद्रात व राज्यात मंत्री पदे, राज्यसभेत खासदार अशा ताकदवर नेत्यांची मोठी फळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ, पक्ष आणि विचारधारेशी बांधील मतदार यामुळे कोथरूड भाजपचा अभेद्य किल्ला. तर भाजप विरोधात उमेदवार कोण अशा चर्चेत असलेले महविकास आघाडीचे कार्यकर्ते. अशी सध्या कोथरुड विधानसभेची परिस्थिती आहे.