Deoli Assembly Election : देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-भाजपच्या लढतीत अपक्षांची भाऊगर्दी

Deoli Vidhan Sabha Election : देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या थेट लढतीसह अपक्षांची संख्या वाढली आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित मतदानाची दिशा ठरवणारे मुद्दे विजयावर प्रभाव टाकणार आहेत.
Deoli Vidhan Sabha Election
Deoli Vidhan Sabha Election sakal
Updated on

देवळी : देवळी विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि भाजपची थेट लढत आहे. या लढतीत अपक्षांची संख्या लक्षवेधी ठरत आहे. सध्याच्या स्थितीत १५ उमेदवार रिंगणात आहेत. चार नोव्हेंबरनंतर कोण किती मते घेऊ शकतो, याची चर्चा होत आहे. गत पाच वर्षांत ज्यांचा मतदारसंघात कधी शिरकाव नाही अशांनी देखील उमेदवारी अर्ज भरल्याने अपक्षांची संख्या जास्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.