NCP Candidates: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, चार उमेदवारांमध्ये कोणाची नावे?

Third List of NCP Candidates: विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
NCP Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा जोरदार जल्लोष
NCP Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा जोरदार जल्लोषSakal
Updated on

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडीत, फलटणमधून सचिन सुधाकर कांबळे, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारणेर मतदारसंघातून काशिनाथ दाते यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.