Kaij Assembly Election 2024 : परराज्यात जाणाऱ्या ऊसतोडणी मजुरांमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो

Kaij Vidhan Sabha Election 2024 : परराज्यात गेलेल्या ऊसतोडणी मजुरांना मतदानाचा हक्क वापरता येणार नाही, ज्यामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या उपाययोजना प्रभावी होणार नाहीत.
Kaij Vidhan Sabha Election 2024
Kaij Vidhan Sabha Election 2024 sakal
Updated on

केज : राज्यात विधानसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे परराज्यात ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचे जथ्थेच्या-जथ्थे वाहनातून साखर कारखान्याच्या दिशेने रवाना होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.