Shivsena Candidate List : बंडात साथ देणाऱ्या 'या' तिघांना शिंदेंच्या पहिल्या यादीत स्थान नाही! कोण कुठून लढणार वाचा एका क्लिकवर

Shivsena Candidate List Latest News : राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे. यादरम्यान राज्यात सत्ताधारी महायुतीचा भाग असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे. यादरम्यान राज्यात सत्ताधारी महायुतीचा भाग असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ४५ नावांच्या या यादीमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र विशष बाब म्हणजे एकनाश शिंदे यांच्या उद्धव ठाकरेंविरोधातील बंडात साथ देणाऱ्या तीन आमदारांना या पहिल्या यादीतून वगळण्यात आले आहे. या तिघांना अद्यापही उमेदवारी मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.