मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती.
Maharashtra Assembly Elections : काँग्रेससह इतर पक्षांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली करावी, यासाठी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) मागणी केली होती.