Assembly Elections Explained: आदिवासी आमदारांकडे राज्याच्या सत्तेची चावी? भाजप अन् शिंदे गटासाठी व्होट बँक मोठे आव्हान!

Tribal Community's Role and Influence in Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाज हा निर्णायक ठरणार आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीला मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. जर त्यांची मागणी मान्य झाली नाही तर आदिवासी मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊ शकतात. आदिवासी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाईल, यावर राज्याच्या सत्तेचे भवितव्य अवलंबून असेल.
Tribal legislators protesting for their demands in Maharashtra.
Tribal legislators rallying for their rights ahead of the Maharashtra assembly elections.esakal
Updated on

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तापले आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या तयारीला सुरुवात केली आहे. अनेक पक्ष त्यांच्या कर्तृत्वाचा आणि जनहिताच्या कामांचा गौरव करत आहेत. परंतु, याचदरम्यान आदिवासी समाजाचा संताप उफाळून आला आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.