Trumpet Symbol Marathi News : : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिला आहे. 'तुतारी'बाबत आयोगानं महत्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत झालेला गोंधळ यंदा विधानसभा निवडणुकीत टाळता येणार आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.