Uddhav Thackeray: मराठवाड्यावर ठाकरेंचे विशेष लक्ष, मतदारसंघाचा घेणार आढावा

Latest Shivsena News: आज ‘मातोश्री’वर एकेका मतदारसंघातील तालुकाप्रमुख तसेच कार्यकर्त्यांशी बंद खोलीआड चर्चा सुरु केली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

Latest Marathwada News: मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद नसल्याने त्यांना कमी जागा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव ठाकरे गटाने अमान्य केला आहे. पुढील तीन दिवस उद्धव ठाकरे स्वत: प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर एकेका मतदारसंघातील तालुकाप्रमुख तसेच कार्यकर्त्यांशी बंद खोलीआड चर्चा सुरु केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.