Uddhav Thackeray: महाराष्ट्रात मोदींची नाही; ठाकरेंची गॅरंटी चालते!

Vidhan Sabha Elections 2024: उद्धव ठाकरे यांनी कळमनुरीत केलेल्या भाषणात मोदींच्या 'गॅरंटी'वर टीका करत, महाराष्ट्रात ठाकरेंची 'गॅरंटी'च जास्त महत्त्वाची असल्याचे म्हटले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

कळमनुरी: ‘‘मतदारांनी मोदींची ‘गॅरंटी’ अनुभवली आहे. त्यांच्या जुमलाबाजीला मतदार भुलणार नाहीत. मतदारांनी ६० टक्के कमिशनवर चालणारे सरकार बदलण्याचा निश्चय केला आहे. महाराष्ट्रात मोदींची नाही तर ठाकरेंची ‘गॅरंटी’ चालते,’’ असे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे शनिवारी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.