उल्हासनगर: उल्हासनगर विधानसभेत प्रथमच भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत अपेक्षित आहे.अशात राष्ट्रवादीचे ओमी कलानी हे कलानी कुटुंबातील तिसरे आमदार ठरणार काय?याचे चित्र विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर स्पष्ट होणार आहे.