मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे खालच्या पातळीवर जात असून, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांताला तिलांजली दिल्याची टीका शहा यांनी केली.
सांगली : सांगलीतील कवलापूर येथे लवकरच विमानतळ (Kavalapur Airport) उभारण्यात येईल आणि तेथून दिल्ली, बंगळूर, चेन्नई, मुंबई विमानसेवा सुरू होईल. हळद बोर्डाची मजबूत शाखाही सांगलीत उभारू आणि मोठा प्रकल्पही सांगलीला देऊ, अशी ग्वाही भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली.