Maharashtra Assembly election 2024: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळ्यामध्ये महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री पदासाठी विरोधकांमध्ये कुरघोड्या सुरु असल्याचा आरोप मोदींनी केला.