Maharashtra Assembly election final result 2024 live: विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना ५५ आणि राष्ट्रवादी ४० जागांवर आघाडीवर आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे २६ तारखेला राज्यात पुन्हा एका भाजपप्रणित सरकार येणार ने निश्चित झालेलं आहे.