Vidhansbha Election : महाविकास आघाडीचं ठरेना… अजूनही १७ जागांवर तिढा कायम; फायनल यादी कधी येणार?

Maharashtra Assembly Election Latest News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
 Vidhansbha Election
Vidhansbha Election
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान रविवारी भाजपने त्यांच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या माध्यमातून भाजपने उमेदवार घोषणेत आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर इतर पक्षांकडून देखील लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.