Vidhansabha Election : विधानसभेसाठी ठाकरेंचा प्लॅन A आणि प्लॅन B तयार? राऊत- शाह भेटीबद्दल वडेट्टीवारांनी काय दिले स्पष्टीकरण

Vidhansabha Election Latest News : राज्यातील राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीची तयारी अंतीम टप्प्यात आहे. यादरम्यान रविवारी भाजपने आपली ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Vidhansabha Election : विधानसभेसाठी ठाकरेंचा प्लॅन A आणि प्लॅन B तयार? राऊत- शाह भेटीबद्दल वडेट्टीवारांनी काय दिले स्पष्टीकरण
Esakal
Updated on

राज्यातील राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीची तयारी अंतीम टप्प्यात आहे. यादरम्यान रविवारी भाजपने आपली ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादरम्यान महाविकास आघाडीकडून मात्र अद्यापही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. यातच मविआमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन पक्षात जागावाटपावरून मतभेद सुरू असल्याची चर्चा आहे. यादरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांवर लढण्याची ठाकरे गटाची तयारी असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.