Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Baramati News: विनोद तावडे प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून घेतली आहे.
Ajit Pawar News
Ajit PawarSakal
Updated on

Ajit Pawar: विनोद तावडे यांच्याबाबत काल घडलेल्या प्रकारातील तपासादरम्या सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही. तोपर्यंत महायुतीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

काटेवाडी येथे बुधवारी (ता. २०) सकाळी सातच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, जय पवार यांनी विधानसभेसाठी मतदान केले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, विनोद तावडे प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून घेतली आहे.

Ajit Pawar News
Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.