मुंबई : कथीत पैसे वाटप प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे सध्या अडचणीत आले आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि प्रत्यक्ष उमेदवार असल्या राजन नाईक यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.