Maharashtra Assembly Election 2024: राज्यामध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळालं असलं तरी अद्याप मुख्यमंत्री ठरलेला नाही. महायुतीमधील तिनही घटकपक्षांनी चांगली कामगिरी केल्याने मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आग्रही असल्याचं दिसतंय. मात्र मुख्यमंत्री कोणाला करायचं, याचा निर्णय दिल्लीमध्येच होणार आहे.