Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Vinod Tawade: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महायुतीत अजित पवारांना सोबत घेतल्याचे समर्थन केले.
Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली
Updated on

Maharashtra Bjp: भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत येऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. पण १४९ चे तकलादू मताधिक्य फायदेशीर नव्हते म्हणून अजित पवारांना सोबत घेतले. त्यांना सोबत घेतले नसते तर लाडकी बहिणी योजनेसारखे धडाकेबाज निर्णय घेता आले नसते.

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले म्हणून त्यांच्याविरुद्धच्या इडीचे खटले बंद झालेले नाहीत. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता, म्हणूनच सत्ता स्थापन होऊ शकली होती, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महायुतीत अजित पवारांना सोबत घेतल्याचे समर्थन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.