Phulambri assembly Election : फुलंब्रीत अनु चाचणीवर शिक्कामोर्तब! भाजप : इच्छुकांत नाराजी, शिवसेना बंडाच्या तयारीत

Phulambri assembly Election : फुलंब्री विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तथापि, पक्षातील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली असून, शिवसेनेतील काही नेते बंडाच्या तयारीत आहेत."
Phulambri Assembly Elections 2024
Phulambri Assembly Elections 2024sakal
Updated on

फुलंब्री : फुलंब्री विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मागील गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या संदर्भातील चर्चा अखेर रविवारी थांबली. मात्र, पक्षातील इच्छुकांत नाराजी पसरली, तर दुसरीकडे शिवसेनेचे दोन उमेदवार बंडाच्या तयारीत असल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.