Hingoli Assembly Election 2024 : बिगुल वाजताच...बॅनर, पोस्टर हटविले; आचारसंहिता लागू, प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

Hingoli Vidhan sabha Election : आदर्श आचारसंहिता लागू होताच हिंगोली जिल्ह्यातील प्रशासनाने राजकीय पक्षांचे बॅनर आणि पोस्टर हटवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रस्ते व सार्वजनिक ठिकाणे मोकळे झाले आहेत.
Hingoli Vidhan Sabha elections 2024
Hingoli Vidhan Sabha elections 2024sakal
Updated on

हिंगोली : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. मंगळवारी (ता. १५) शहरासह जिल्हाभरात ठिकठिकाणी लागलेले राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर उतरविण्यास सुरवात झाली. विविध ठिकाणी प्रचारासाठी रंगविलेल्या फलकांवर रंगरंगोटी करण्यात केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.