Yavatmal Assembly Election 2024 : ‘कामगार’ची नोंदणी सुरू...न्यायालयाने फटकारल्यानंतर कारभार ताळ्यावर

Yavatmal Vidhan Sabha Election : न्यायालयाच्या फटकार्यानंतर महाराष्ट्रातील कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी आणि इतर लाभ पुन्हा सुरू केले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा आता दूर झाला आहे.
Yavatmal Assembly Election
Yavatmal Assembly Election 2024 sakal
Updated on

यवतमाळ : आचारसंहितेच्या नावाखाली महाराष्ट्रातील कामगारांना मिळणारे लाभ बंद करण्यात आले होते. परंतु, निवडणुकीच्या आडून गरजू कामगारांची अडवणूक करू नका, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर दोन दिवसांतच कामगार कल्याणकारी मंडळाचा कारभार ताळ्यावर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.