Diwali 2024 Food And Recipe: यंदा दिवाळीत जाळीदार अन् खुसखुशीत अनारसे बनवायचे आहेत? मग 'हा' व्हिडिओ नक्की पाहा

Anarasa Recipe Video: यंदा दिवाळीत बाहेरून अनारसे न आणता घरीत जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे बनवायचे असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता.
Anarasa Recipe Video:
Anarasa Recipe Video: Sakal
Updated on

Diwali 2024 Food And Recipe: यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीत फटाके फोडणे, नवीन कपडे घालणे, स्वादिष्ट फराळांची चव चाखणे यासारख्या अनेक गोष्टींची मजा असते. दिवाळीचा फराळ म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी येतं. दिवाळी फराळाच्या पारंपारिक पदार्थांमध्ये अनारशांचा समावेश असतो. पण अनारसे बनवणे सोपे नाही. तुम्हाला यंदा घरी जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे बनवायचे असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता. हा व्हिडिओपाहून तुम्ही झटपट आणि पारंपारिक चवीचे अनारसे तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कशी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.