Diwali 2024 Recipe: यंदा दिवाळीत बनवा खुसखुशीत बिस्कीट शंकरपाळी, पाहा सोपा व्हिडिओ

Diwali Faral Shankarpale Recipe: यंदा दिवाळीत विकतचे गोड शंकरपाळी न आणता घरीच खुसखुशीत बिस्कीट शंकरपाळी बनवायचे असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता.
Diwali Faral Shankarpale Recipe:
Diwali Faral Shankarpale Recipe:Sakal
Updated on

Diwali 2024 Recipe: देशभरात दिवाळी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. यंदा दिवळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीत फटाके फोडणे, नवीन कपडे घालणे एवढेच नसून महिलांनी घरी बनवलेल्या स्वादिष्ट फराळांची चव चाखण्याची मज्जाच वेगळे असते.

दिवाळीचा फराळ म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी येतं. दिवाळी फराळाच्या पारंपारिक पदार्थांमध्ये गोड शंकरपाळी यांचा समावेश असतो. याआधी आपण खारी शंकरपाळी कशी बनवायची हे जाणून घेतले. आज गोड शंकरपाळी कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.

तुम्हाला यंदा घरी खुसखुशीत बिस्कीट शंकरपाळी बनवायचे असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता. हा व्हिडिओ पाहून तुम्ही झटपट आणि पारंपारिक चवीचे खुसखुशीत बिस्कीट शंकरपाळी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया खुसखुशीत बिस्कीट शंकरपाळी अनारसे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कशी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.