Diwali Recipe: दिवाळीचा फराळ म्हटले की सर्वांच्या तोंडात पाणी येतं. दिवाळी फराळाच्या पारंपारिक पदार्थांमध्ये शंकरपाळ्याचा समावेश असतोचय घरोघरी पारंपारिक पद्धतीने शंकरपाली बनवली जातात. खुसखुशीत शंकपाळी बनवण्याची रेसिपी इंस्टावर अन्नपूर्णा अमृता यांनी शेअर केली आहे. यंदा दिवाळीत बाजारातून शंकरपाळी विकत न आणता घरीच खुसखुशीत शंकरपाळी बनवू शकता. लो फॅट शंकरपाळी झटपट होणारा पण त्याच पारंपारिक चवीचा पदार्थ आणि कमीत कष्ट आणि वेळ घालवून तयार करू शकता.चला तर मग जाणून घेऊया खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कशी आहे.