Diwali Snack 2024: दिवाळीसाठी बनवा कुरकुरीत अन् स्वादिष्ट मुरमुऱ्यांचा चिवडा, पाहा व्हिडिओ

Murmura Chivda Recipe: दिवाळीत गोड, तिखट, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा चिवडा प्रत्येकाला खायला आवडतो. तुम्हालाही यंदा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवायचा असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता.
Diwali Snack 2024:
Diwali Snack 2024:Sakal
Updated on

Murmura Chivda Recipe: दिवाळीत मुख्य फराळातील पदार्थ म्हणजे चिवडा आहे. चिवड्याचे अनेक प्रकार आपण पाहतो. पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे माहिती असेल आज मुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा हे जाणून घेऊया.

गोड, तिखट, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा चिवडा प्रत्येकाला खायला आवडतो. तुम्हालाही यंदा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवायचा असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता.

कारण, चिवड्यासाठी लागणारा प्रत्येक जिन्नस योग्य प्रमाणात असेल तरच चिवडा चांगला बनतो. त्यामुळे मुरमुऱ्यांचा चिवडा परफेक्ट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.