Farali Ragda Patties : सोमवारच्या उपवासासाठी बनवा खास फराळी रगडा पॅटीस

आता उपवास म्हटलं की नक्की के करायचं हा प्रश्न असतोच
Farali Ragda Patties
Farali Ragda Pattiesesakal
Updated on

Farali Ragda Patties : आता उपवास म्हटलं की नक्की के करायचं हा प्रश्न असतोच, तीच तीच साबूदाणा खिचडी, भगर खाऊन लोकांना कंटाळा येतो. शिवाय याने अनेकांना अॅसिडिटीचा त्रासही होत असतो. अशात नक्की काय बनवावं हा प्रश्न असतो.

Farali Ragda Patties
Pravasi Bharatiya Divas 2023 : कोव्हिड नंतर साजरा होणार प्रवासी भारतीय दिवस; जाणून घ्या महत्व!

काही लोकं नुसतच दूध आणि राजगिरा लाडू किंवा शिकरण किंवा फराळी चिवडा किंवा उपवासाच वाळवण खातात, पण याने पोट भरत नाही. त्यात नेमकं उपवासाच्या दिवशी काहीना काही चटपटीत खावस वाटत असतं.

Farali Ragda Patties
Breakfast Recipe : एगलेस ऑम्लेट खाल्ले आहे का? एकदा खाल तर अंड्याचे ऑम्लेट विसराल

अशात तुम्ही खास उपवासच रगडा पॅटीस खाऊ शकतात.

साहित्य:

एक वाटी शेंगदाणे

एक मोठा चमचा साजूक तूप

जिरे

ओले खोबरे

आले – मिरची पेस्ट

आमसूल

चवीनुसार मीठ आणि गूळ

तिखट

उकडलेले बटाटे

Farali Ragda Patties
Heart Attack : पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का जास्त असते?

कृती:

शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी उपसून साधारण त्याला 5 शिट्ट्या कुकरमध्ये द्या

थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्या

कढईत तूप तापवा त्यात जिरे, खोबरे, उकडलेले बटाट, आले – मिरची पेस्ट आणि मीठ, दाण्याचे कूट घालून नीट शिजवून घ्या

याचे पॅटीस तयार करा आणि ते तेलावर अथवा तूपावर शेकून घ्या

शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये पाणी घालून त्यात आमसूल, मीठ, गूळ आणि वरून जिऱ्याची तूपाची फोडणी घालून रगडा तयार करून घ्या

पॅटीसवर हा रगडा आणि तुम्हाला हवं असल्यास, चिंचगूळाची चटणी आणि हिरवी चटणी घालून या रगडा पॅटीसची चव अधिक चांगली करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()