Peanut Bhel: टेस्टी अन् हेल्दी शेंगदाण्याची भेळ, सोपी रेसिपी जाणून घ्या

शेंगदाण्याची भेळ कशी करायची? जाणून घ्या
Peanut Bhel
Peanut Bhel sakal
Updated on

दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण तयारीत मग्न असतो.अशात सकाळचा नाश्ता काय करावा, हा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला झटपट होणारी नाश्ता रेसिपी सांगणार आहोत.अगदी काही मिनिटांमध्ये होणाऱ्या या रेसिपी अगदी पौष्टीक आहे आणि तुम्ही हा नाश्ता दिवसातून केव्हापण खाऊ शकता.

आज आपण शेंगदाण्याची भेळ कशी करायची? जाणून घेणार आहोत.

Peanut Bhel
Diwali food : दिवाळीत भरपूर मिठाई जमा झाली ना ? उरलेल्या मिठाईचं काय कराल ?

साहित्य

  • भाजलेले शेंगदाणे

  • कांदा

  • टोमॅटो

  • चिंचेची चटणी

  • लाल मिरची पावडर

  • चवीनुसार लिंबाचा रस

  • मोहरीचे तेल

  • हिरवी कोथिंबीर चिरलेली

  • चाट मसाला

  • डाळिंबाचे दाणे

  • मीठ

Peanut Bhel
Diwali food : हे गोड पदार्थ करतील तुमचा दिवाळसण गोड

शेंगदाण्याची भेळ रेसिपी जाणून घ्या

  • शेंगदाणे घालून भाजून घ्या.

  • शेंगदाणे मॅश केरा आणि त्यांची साल काढा

  • यानंतर त्यात कांदा,हिरवी मिरची आणि टोमॅटोचे बारीक तुकडे मिक्स करा.

  • त्यात वरील सर्व साहीत्य मिक्स करा

  • त्यात मिसळलेले नमकीन घाला आणि वरुन लिंबाचा रस पिळून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.