Chocolate Sandwich Recipe : नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा टेस्टी चॉकलेट सँडविच, ही आहे रेसिपी..

आज आम्ही तुम्हाला चॉकलेट सँडविचबद्दल सांगणार आहोत, जे मुलांना खूप आवडतील.
Chocolate Sandwich Recipe : नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा टेस्टी चॉकलेट सँडविच, ही आहे रेसिपी..
Updated on

तुम्ही बटाटा सँडविच, चीज सँडविच अनेकदा खाल्ले असेल, पण आज आम्ही तुम्हाला चॉकलेट सँडविचबद्दल सांगणार आहोत, जे मुलांना खूप आवडतील. चला जाणून घेऊया चॉकलेट सँडविच बनवण्याची पद्धत.

चॉकलेट सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

6 ब्रेडचे तुकडे

1 कप डार्क चॉकलेट

1 कप बटर

1 कप मिक्स ड्राय फ्रुट्स

Chocolate Sandwich Recipe : नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा टेस्टी चॉकलेट सँडविच, ही आहे रेसिपी..
Fruit Sandwich Recipe: मुलांसाठी नाश्त्यात बनवा हेल्दी फ्रूट सँडविच, सोपी आहे रेसिपी

चॉकलेट सँडविच कसे बनवायचे:

सर्वप्रथम एका पॅनमध्ये चॉकलेट वितळण्यासाठी मध्यम आचेवर ठेवा.

आता ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावून वितळलेले चॉकलेट लावा.

त्यावर ड्रायफ्रूट्स टाका आणि वर दुसरे ब्रेड ठेवा.

मध्यम आचेवर एका पॅनमध्ये बटर टाका आणि गरम करायला ठेवा.

त्यावर ब्रेड ठेवा आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

चॉकलेट सँडविच तयार आहे.

Chitra smaran:

Related Stories

No stories found.